top of page

सोनाई पशु आहार सोबत आपला दुग्धव्यवसाय सक्षम करा.

अधिक दूध उत्पादन अधिक नफा म्हणजेच सोनाई पशु आहार

shreyash talpade

शेतकऱ्यांचा विश्वसनीय ब्रँड

सोनाई पशु आहार मुळे जनावरांमध्ये दूध वाढते तसेच दुधातील फॅट आणि सॉलिड्स-नॉट-फॅट (एस.एन.एफ.) घटकांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अधिक उत्पन्नाच्या माध्यमातून पशुखाद्याचा खर्च भरून निघतो आणि जनावरे सुदृढ व निरोगी राहतात. दूध उत्पादनातील वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, त्यांना गुंतवणुकीसाठी अधिक संसाधने उपलब्ध होतात. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात आणि स्थानिक समुदायाचे जीवनमान उंचावते.

अधिक दूध उत्पादन, अधिक नफा म्हणजेच
सोनाई पशु आहार

M5Bo0112YogurtDrinkAds002 [Converted]-01.jpg

सर्वोत्तम मिश्रण

Proteins

प्रोटीन्स

Carbohydrates

कार्बोहायड्रेट्स

Fats

फॅट्स

Vitamins

विटॅमिन्स

Minerals

मिनरल्स

Energy

ऊर्जा

दुग्धशक्ती

एक्स्ट्रा मिल्क

सुपर डायमंड

प्राईम

दुग्धपूर्णा

बफेलो स्पेशल

ट्रान्झी प्लस

गर्भ संपूर्ण

पोषक स्टेज १

पोषक स्टेज २

bottom of page