top of page
Milk Splash.jpg

उत्पादने

सोनाई पशु आहार सोबत तुमचा दुग्धव्यवसाय वाढवा.
निरोगी जनावरे, निर्मळ दूध, संपन्न शेतकरी !
Banner_1.jpg

दुग्धशक्ती

दुग्धशक्ती हे सरकी पेंडीला सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रोटीन, कार्बोहाड्रेट, फॅट्स, व्हिटॅमिन, मिनरल, ऊर्जा यांचे सर्वोत्तम मिश्रण आहे.

दुधामध्ये वाढीव फॅट व एस. एन. एफ. व प्रोटीन. 
जनावरांचा भाकड काळ कमी होण्यासाठी पशुखाद्यामध्ये परिपूर्ण घटकांचा समावेश. 
उच्च दर्जाच्या मेडिसिनचा वापर. 

Banner_2.jpg

एक्स्ट्रा मिल्क

पशुखाद्य श्रेणीमधील उत्तम दर्जासाठी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक लोकप्रियतेचा ब्रँड.

उच्च दर्जाच्या मेडिसिनचा वापर. 
परिपूर्ण घटकांमुळे जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढते. 
जनावरांची प्रजनन क्षमता सुरळीत होते. 

Banner_6.jpg

बफेलो स्पेशल

दूध देणाऱ्या म्हशींसाठी पौष्टिक पशु आहार. उत्तम पोषण, उत्तम आरोग्य,सोबतच सर्वोत्तम दूध निर्मिती.

परिपूर्ण घटकांमुळे जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

दुधामध्ये वाढीव फॅट व एस. एन. एफ. व प्रोटीन. 

जनावरांची प्रजनन क्षमता सुरळीत होते. 

Banner_3.jpg

सुपर डायमंड

डायमंड पशुखाद्य म्हणजे उत्तम पोषण सर्वोत्तम पशु आहार, किफायती दर, ज्यादा दूध उत्पादनासाठी खरेदी करा डायमंड पशु आहार.

जनावरांचा भाकड काळ कमी होण्यासाठी पशुखाद्यामध्ये परिपूर्ण घटकांचा समावेश. 
उच्च दर्जाच्या मेडिसिनचा वापर. 
परिपूर्ण घटकांमुळे जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

Banner_4.jpg

प्राईम 

दूध देणाऱ्या गाई व म्हशींसाठी उच्च प्रतीचा पशु आहार. उत्तम पोषण, उत्तम आरोग्य,सोबतच सर्वोत्तम दूध निर्मिती.

दुधामध्ये वाढीव फॅट व एस. एन. एफ. व प्रोटीन. 
जनावरांचा भाकड काळ कमी होण्यासाठी पशुखाद्यामध्ये परिपूर्ण घटकांचा समावेश. 
उच्च दर्जाच्या मेडिसिनचा वापर. 

Banner_5.jpg

दुग्धपूर्णा

दूध देणाऱ्या गाई व म्हशींसाठी परिपूर्ण आहार.

जनावरांचा भाकड काळ कमी होण्यासाठी पशुखाद्यामध्ये परिपूर्ण घटकांचा समावेश. 
उच्च दर्जाच्या मेडिसिनचा वापर. 
परिपूर्ण घटकांमुळे जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढते. 
जनावरांची प्रजनन क्षमता सुरळीत होते. 

Banner_7.jpg

​ट्रान्झी प्लस

गाभण काळातील विण्याअगोदरच्या 60 दिवसांकरिता. गर्भामध्ये सुदृढ वासराची निर्मिती व विण्याच्या नंतर अधिक दूध उत्पादनाकरिता उत्तम शारीरिक क्षमता.
व्यातानंतर दुग्ध उत्पादनामध्ये वाढ व उत्तम आरोग्य.

Banner_8.jpg

गर्भ संपूर्ण

गाभण गाई व म्हशींसाठी उत्तम आरोग्य व सक्षम प्रजननानंतर अधिक दूध उत्पादनासाठी खात्रीशीर पशुखाद्य.
विविध व्हिटॅमिन, मिनरल व कर्बोदके रोग प्रतिकार शक्ती वाढवितात. 
विण्याची क्रिया सहज होऊन तंदुरुस्त वासरे जन्माला येतात. 

Banner_9_1.jpg

पोषक स्टेज १

पोषक स्टेज 1 - तीन आठवड्यापासून ते चार महिन्यांपर्यंतच्या वासरांसाठी, जलद गतीने वाढ होऊन उत्पादनक्षम गाईमध्ये रूपांतर होण्यासाठी उत्तम पशुखाद्य.

Banner_9_2.jpg

पोषक स्टेज २

पोषक स्टेज 2 - चार महिने पासून  ते गर्भधारणेपर्यंतच्या वासरांसाठी, जलद गतीने वाढ होऊन उत्पादनक्षम गाईमध्ये रूपांतर होण्यासाठी उत्तम पशुखाद्य.

bottom of page